मनमाड शहरात मंगळवार रोजी वंजारी समाज फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नाशिक जिल्हाउपाध्यक्ष निलेश भाबड, नांदगाव तालुका अध्यक्ष सुरेश वाघ, नांदगाव युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय लहामगे, मनमाड शहराध्यक्ष ऋषिकेश उगलमुगले, नाशिक शहराध्यक्ष तेजस बोडके, उपाध्यक्ष हर्षल चंदन, रविभाऊ सांगळे यांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फलक रेखाटन दि. १९ फेब्रुवारी २०२२. छत्रपती शिवाजी महाराज जयंती
आई जिजाऊंचे पुत्र,गोरगरीब रयतेचे छत्र,बहुजन प्रतिपालक,शौर्य पराक्रमाचे महामेरू,साहसाची मूर्ती,...










