loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २० जानेवारी २०२२ !

Jan 20, 2022


मेष :- घाईघाईने निर्णय बदलू नका. कर्जाचे व्यवहार करू नयेत. जनसंपर्कात भर पडेल.

वृषभ :- धावपळ करताना सावधगिरी बाळगावी लागेल. जुनी कामे पूर्ण करता येतील.

मिथुन :- अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. जुन्या आजरांकडे लक्ष ठेवावे.

कर्क :- उगाच चिडचिड करू नका. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडू शकते. परिश्रमात कमी पडू नका.

सिंह :- आपल्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळेल. मानसिकतेचा परिणाम इतरांवर पडू देऊ नका.

कन्या :- व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल.

तूळ :- घाईघाईने कोणतीही गोष्ट करू नका. बोलताना भान राखावे.

वृश्चिक :- दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी. संयम बाळगून परिस्थिति हाताळावी.

धनू :- अचानक धनलाभ संभवतो. आर्थिक बाजू सुधारेल.

मकर :- गैरसमजाला मनात थारा देऊ नका. भागीदाराची बाजू विचारात घ्या.

कुंभ :- फसवणुकीपासून सावध राहावे. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

मीन :- व्यवसायात प्रगती करता येईल. कामात चांगला उत्साह जाणवेल.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.