loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २२ जानेवारी २०२२ !

Jan 22, 2022


मेष :- समजुतीत बदल होण्याची शक्यता. मनात आकर्षण भावना वाढू शकते.

वृषभ :- अचानक कौटुंबिक खर्च वाढू शकतो. नवीन करार पूर्णत्वास जाईल.

मिथुन :- महत्त्वाच्या गोष्टीत जोडीदाराचा सल्ला घ्यावा. अचानक धावपळ करावी लागू शकते.

कर्क :- तुमचे कौशल्य पणाला लावा. व्यावसायिक प्रगती करता येईल.

सिंह :- आपल्याला आवडणार्‍या गोष्टीत अधिक लक्ष घालाल. मधुर वाणीने सर्वांची मने जिंकून घ्याल.

कन्या :- आपल्यातील कालगुणांना वाव द्यावा. काळजी करुन मन विचलित करु नका.

तूळ :- आपले स्वत्व राखून बोलाल. सामाजिक प्रतिष्ठा जपाल.

वृश्चिक :- काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. तज्ञ व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल.

धनू :- स्वत:वरील  विश्वास कायम ठेवावा.  व्यावहारिक फसणूकीपासून सावध रहा.

मकर :- अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराशी क्षुल्लक गोष्टीवरून मतभेद होऊ शकतो.

कुंभ :- वडीलधार्‍या व्यक्तींना नाराज करू नका. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

मीन :- जुनी कामे मार्गी लावाल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.