मनमाड शहरातील आययूडीपी परिसरातील झुलेलाल मंदिर येथे शुक्रवार २१ जानेवारी रोजी बलिदान दिनानिमित्त शहीद हेमु कालानी यांच्या प्रतिमेला वंदन करून व पुष्पहार अर्पण करून सिंधी समाज बांधवांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी मुरलीधर वाधवाणी, बन्सीसेठ छाबरीया, शाम मोतीयानी, दिलीप तेजवानी, मुरलीसेठ कौराणी,लक्ष्मणसेठ कौरानी, सोनिसेठ मेहानी, पंपुसेठ फुलवणी आदी समाज बांधव उपस्थित होते
भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
सिम्बॉल ऑफ नॉलेज, भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर यांनी नेहमी बहुजन...










