मनमाड शहरातील आययूडीपी परिसरातील झुलेलाल मंदिर येथे शुक्रवार २१ जानेवारी रोजी बलिदान दिनानिमित्त शहीद हेमु कालानी यांच्या प्रतिमेला वंदन करून व पुष्पहार अर्पण करून सिंधी समाज बांधवांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी मुरलीधर वाधवाणी, बन्सीसेठ छाबरीया, शाम मोतीयानी, दिलीप तेजवानी, मुरलीसेठ कौराणी,लक्ष्मणसेठ कौरानी, सोनिसेठ मेहानी, पंपुसेठ फुलवणी आदी समाज बांधव उपस्थित होते
अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एप्रिल महिन्यातही राहणार शाळा पूर्णवेळ सुरू
कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला...










