मनमाड शहरातील आययूडीपी परिसरातील झुलेलाल मंदिर येथे शुक्रवार २१ जानेवारी रोजी बलिदान दिनानिमित्त शहीद हेमु कालानी यांच्या प्रतिमेला वंदन करून व पुष्पहार अर्पण करून सिंधी समाज बांधवांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी मुरलीधर वाधवाणी, बन्सीसेठ छाबरीया, शाम मोतीयानी, दिलीप तेजवानी, मुरलीसेठ कौराणी,लक्ष्मणसेठ कौरानी, सोनिसेठ मेहानी, पंपुसेठ फुलवणी आदी समाज बांधव उपस्थित होते
रिपाइं च्या आंदोलनाला यश -गुरुकुमार निकाळे
डॉ बाबा साहेब आंबेडकर चौक मनमाड प्रभाक क्र ४ परिसरातील निवासी अतिक्रमण कायम करून भोग वाटेदार वर्ग...










