मनमाड शहरातील आययूडीपी परिसरातील झुलेलाल मंदिर येथे शुक्रवार २१ जानेवारी रोजी बलिदान दिनानिमित्त शहीद हेमु कालानी यांच्या प्रतिमेला वंदन करून व पुष्पहार अर्पण करून सिंधी समाज बांधवांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी मुरलीधर वाधवाणी, बन्सीसेठ छाबरीया, शाम मोतीयानी, दिलीप तेजवानी, मुरलीसेठ कौराणी,लक्ष्मणसेठ कौरानी, सोनिसेठ मेहानी, पंपुसेठ फुलवणी आदी समाज बांधव उपस्थित होते
न्यायडोंगरी येथे विघ्नहर्ता हॉस्पिटल चे उद्घाटन संपन्न
श्री क्षेत्र नस्तनपुर येथे पारनेर चे आमदार निलेश लंके यांनी काल भेट देत श्री शनैश्वर मंदिरात जाऊन...










