महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलास कोळेकर व राज्य कार्यकारिणीने सलग तिसर्यांदा उपाध्यक्ष म्हणून दक्ष पोलिस टाईम्सचे राज्य प्रतिनिधी विनोद वर्मा व नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणुन सचिन बैरागी यांची फेरनेमणूक केली. मनमाड येथील पत्रकार व सहारा वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी आझाद आव्हाड यांची राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड केली आहे. महाराष्ट्र पत्रकार संघ नाशिक जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली आहे.
१) जिल्हा उपाध्यक्ष : बापूसाहेब चव्हाण
२) कार्यध्यक्ष : अय्युब गुलाब शाह
३) सचिव : वाजीद शेख
४) सहसचिव : जुनेद पठाण
५) खजिनदार : सचिन धोंडीराम शिंदे
६) सरचिटणीस : धनंजय वानले
७) सल्लागार : किरण काळे
८) सह सल्लागार : रांजेद्र तळेकर
९) संपर्क प्रमुख : किरण आवारे
१०) सह संपर्क प्रमुख : दौलत चौधरी
११) संघटक : अरुण हिंगमीरे
१२) सहसंघटक : सुनिल धूम
१३) कोषाध्यक्ष : देवेंद्र भावसार