loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २३ जानेवारी २०२२ !

Jan 23, 2022


मेष :- अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेऊन वागाल.

वृषभ :- तडकाफडकी निर्णय घेऊ नका. जुगारात चांगला लाभ संभवतो.

मिथुन :- नोकरीत वरचष्मा राहील. कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील.

कर्क :- हस्त कौशल्याचे कौतुक केले जाईल. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल.

सिंह: – हातातील अधिकार वापरता येतील. व्यापारी क्षेत्रात चटकन विश्वास ठेऊ नका.

कन्या :- आपल्या मर्जीचे आपणच मालक असाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

तूळ :- योग्य तरतूद करण्याकडे कल राहील. विचाराशिवाय निर्णयापर्यंत पोहोचू नका.

वृश्चिक :- लोकांच्या गळ्यातील ताईत बनाल. एखादी बहुमूल्य वस्तु मिळण्याचे संकेत मिळतील.

धनू :- सामाजिक कामाची ओढ लागेल. नवीन काहीतरी संशोधन करण्याकडे कल राहील.

मकर :- लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल. व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत.

कुंभ :- नवीन गुंतवणूक करता येईल. मानसिक स्वास्थ जपावे. उगाचच चिडचिड करू नये.

मीन :- बोलताना संपूर्ण विचार करूनच बोला. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.