Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शिवसेना संस्थापक हिंदू ह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त चांदवड रोड टपरीधारक सेना शाखेचे नुतनीकरण व भव्य पक्ष प्रवेश सोहळा

Jan 23, 2022

आज दि. 23 जानेवारी हिंदू ह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त चांदवड रोड टपरीधारक सेना तर्फे संस्थेचे अध्यक्ष स्वर्गीय सुनील जगताप यांच्या पत्नी विद्याताई जगताप व शिवसेना गटनेते गणेश धात्रक व शहरप्रमुख मयूर बोरसे यांच्या हस्ते शाखा नूतनीकरण फलकाचे उदघाटन करण्यात आले, “टपरी धारक सेना” हि  संघटना २००५ साली स्व. सुनील जगताप यांच्या हस्ते स्थापन केलेली नोंदणीकृत संघटना आहे,

या वेळी गणेश यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले कि शिवसेना पक्ष नेहमी सर्वसामान्यांची बाजू मांडणारा कामगार, मजूर,टपरीधारक यांना मदत करणारा असा आहे, तसेच

 मयूर भाऊंनी आपल्या भाषणातून टपरी धारकसेना संस्थापक स्वर्गीय सुनील अण्णा जगताप व इतर मृत्य पदाधिकारी कार्यकर्ते यांना श्रद्धांजली वाहिली,

कार्यक्रमाचे सूत्र संचालन कयाम सैय्यद यांनी केले तसेच यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार कादिर शेख यांनी व्यक्त केले,

नांदगाव विधानसभा आमदार माननीय सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनानुसार असंख्य टपरीधारकांनी शिवसेना पक्ष्यात जाहीर प्रवेश घेतला,या वेळी नलावडे काकू, लीलाताई राऊत,संतोष भाऊ बळीद, सुनील पाटील,संजय कटारिया,मुन्ना दरगुडे,प्रमोद पाचोरकर,विनाय आहेर,सुनील हांडगे,प्रविण धाकराव, राजू धोंडगे,सुभाष माळवतकर,राहील मंसुरी, हर्शल भाबड,अमोल दंडगव्हाळ,सुनील ताठे, सचिन दरगुडे,टपरीधारक सेनेचे,जावेद शेख,हनिफ शेख,संतोष सव्वाखंडे, आरिफ शेख,जुबेर शेख,सैय्यद मोईन,इमरान शेख,निसार भाई,निलेश गुरव, कमरुद्दीन शेख,अब्दुल भाई,इतर सभासद उपस्तीत होते,

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]