loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २४ जानेवारी २०२२ !

Jan 24, 2022


मेष :-.आपल्या हातून चांगले काम घडेल. मानसिक अस्वस्थता जाणवू देऊ नका.

वृषभ :- कलाक्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी मिळेल. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल.

मिथुन :- जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल.

सिंह :- बोलण्यात अत्यंत मधुरता ठेवाल. आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज.

कन्या :- आपल्या कर्तुत्वाने कार्य सिद्धीस न्याल. मुद्दा मांडताना गाफिल राहू नका.

तूळ :- एखादे कार्य मनाविरुद्ध करावे लागू शकते. कामाची दगदग राहील.

वृश्चिक :- गोष्टी मनाप्रमाणे घडतील. जुनी उधारी वसूल होईल. तज्ञ व्यक्तींचे सहकार्य मिळेल.

धनू :- व्यावसायात मोठी हालचाल दिसून येईल. कामातील काही अडचणी दूर कराव्या लागतील.

मकर :- आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. घरात अनावश्यक खर्च निघेल.

कुंभ :- आलेल्या संधीचा लाभ उठवा. मित्रांमध्ये चांगल्या चर्चेत राहाल.

मीन :- नोकरीमध्ये मोठ्या लोकांकडून स्तुती केली जाईल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.