वय वर्ष १५ ते १८ वयोगटातील मुला मुलींची लसीकरण मोहीम. छत्रे हायस्कूल, नवीन इमारत खोली नंबर 14, पोलीस स्टेशन, संतोषी माता मंदिरासमोरील, मनमाड येथे होईल
तसेच
18 वर्ष वयोगट पुढील सर्व नागरिकांना
पहिला दुसरा आणि बूस्टर डोस , छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर परिषद शाळा क्र.१५, मनमाड येथे होईल











