loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २६ जानेवारी २०२२ !

Jan 26, 2022


मेष :- आपली मते ठामपणे मांडवीत. कामे सुरळीत पार पडतील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील.

वृषभ :- गैरसमज दूर करावेत. कौशल्याच्या जोरावर बाजी मारता येईल.

मिथुन :- नवीन गोष्टी आत्मसात कराल. किरकोळ गोष्टी फार मनावर घेऊ नका.

कर्क :- घरगुती कामाची धांदल राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहू शकते.

सिंह :- नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल. तुमच्या हातात नवीन अधिकार येतील.

कन्या :- आवक चांगली राहिली तरी खर्च आटोक्यात ठेवावा. हातातील कामे यशस्वीरित्या पार पडतील.

तूळ :- कामाचा उत्साह वाढेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. चिकाटी सोडून चालणार नाही.

वृश्चिक :- मनाचे सामर्थ्य वाढवावे. जवळच्या व्यक्तिपाशी मन मोकळे करावे.

धनू :- कामाचा पसारा आवरता ठेवावा. खात्री केल्याशिवाय समोरच्यावर विश्वास ठेऊ नका.

मकर :- अतिरिक्त काम अंगावर घेऊ नका. वेळ आणि काम यांचे नियोजन करावे.

कुंभ :- तूर्तास कोणत्याही निर्णयाची घाई करू नका.  तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

मीन :- अचानक धनलाभ संभवतो. एखादी चांगली संधी चालून येऊ शकते.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.