Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

एस.सी.एस.टी.असोसिएशन तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा !

Jan 26, 2022

ऑल इंडिया एस.सी.एस.टी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळच्या कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. झोनल सचिव सतिश केदारे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.
सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सिनियर सेक्सन इंजिनिअर सुरेश गरूड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिनियर सेक्सन इंजिनिअर डी.झेड.मोरे, सुधिर अडकमोल, मुज्जमिल शेख, गणेश वेन्नुल्लू, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण आहीरे, विजय गेडाम, कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखेचे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, उपाध्यक्ष सुभाष जगताप आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन बहुजन युवक संघाचे कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाडचे सचिव संदीप धिवर, दिपक अस्वले, कार्यालय सचिव संदीप पगारे, फकिरा सोनवणे, संतोष सावंत, सागर साळवे, वरून म्हसदे, अनिल अहिरे, किरण वाघ, अभ्युदय बागुल, अर्जुन बागुल, कल्याण धिवर आदिंनी केले होते.

अजून बातम्या वाचा..

वागदर्डी धरण तुडुंब भरले….ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर

श्री सिद्धीविनायक मंदिराचे अध्यक्ष (रिलायन्स )आदेश बांदेकर साहेब ह्यांच्या तर्फे नांदगाव पूरग्रस्थांना मदत

नांदगाव मतदार संघात अतिवृष्टीमुळे उध्वस्थ झालेले संसार आणि विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा पूर्वी...

read more

नांदगावला जिल्हाधिकाऱ्यांची भेट
पूरग्रस्त भागांची केली पाहणी
प्रस्ताव तत्काळ मंजुरीसाठी पाठविणार – मांढरे

नांदगाव शहरावर उद्भवलेल्या संकटाने अनेक नागरिकांना आपली घरे, दुकाने तसेच अनेकांचे संसार उध्वस्त...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]