त्यानंतर नांदगांव शहरातील शहीद स्मारक ठिकाणी तहसिलदार सिद्धार्थ मोरे व पोलीस निरीक्षक रामेश्वर गाड़े यांच्या शुभ हस्ते स्मारकला पुष्प चक्र अर्पण करुन जय-जवान जय-किसान या घोषणेने सर्व वातावरण आनंदमय झाले होते. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
जितेंद्र वाले यांचा सत्कार
रोटरी क्लब तर्फे आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित झालेले विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. जितेंद्र श्रावण...









