मनमाड येथील राज्य परिवहन मंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी नरोत्तम दास रुपारेल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.ते 79 वर्षाचे होते . त्यांच्या मागे पत्नी, मुलगा ,मुलगी, ,भाऊ, भावजय, व जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. येथील जयंतीलाल रुपारेल यांचे ते छोटे भाऊ व राजु रुपारेल यांचे वडील होते.
कर्नाटक विधानसभा निवडणूक जाहीर – 10 मे रोजी मतदान तर 13 मे ला निकाल
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात...










