मनमाड येथील राज्य परिवहन मंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी नरोत्तम दास रुपारेल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.ते 79 वर्षाचे होते . त्यांच्या मागे पत्नी, मुलगा ,मुलगी, ,भाऊ, भावजय, व जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. येथील जयंतीलाल रुपारेल यांचे ते छोटे भाऊ व राजु रुपारेल यांचे वडील होते.
माता रमाई जयंती उत्साहात साजरी
आज रमाबाई नगर मनमाड येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी सौ.अंजुम ताई कांदे...










