मनमाड येथील प्रसिध्द उद्योगपती तथा मनमाड जैन श्रावक संघाचे संघ संरक्षक स्व.संपतलालजी सुराणा यांचे शनिवारी (दि.२९) रोजी वयाचे ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या गत स्मृतींना उजाळा देण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सुराणा परिवारातर्फे बुधवारी (दि.२) रोजी दुपारी २ वाजता मनमाड येथील जैन भवन मध्ये शोकसभेचे आयोजन केले आहे.
मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भगवान महावीर जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
दि.14/04/2022 (गुरुवार) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे मा.आमदार पंकज भाऊ भुजबळ यांचे...










