मनमाड येथील प्रसिध्द उद्योगपती तथा मनमाड जैन श्रावक संघाचे संघ संरक्षक स्व.संपतलालजी सुराणा यांचे शनिवारी (दि.२९) रोजी वयाचे ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या गत स्मृतींना उजाळा देण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सुराणा परिवारातर्फे बुधवारी (दि.२) रोजी दुपारी २ वाजता मनमाड येथील जैन भवन मध्ये शोकसभेचे आयोजन केले आहे.
मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे २७ मार्च रोजी आयोजन
राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषिजी म.सा. यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त व स्व.डॉ.सी.एच. बागरेचा...










