मनमाड येथील प्रसिध्द उद्योगपती तथा मनमाड जैन श्रावक संघाचे संघ संरक्षक स्व.संपतलालजी सुराणा यांचे शनिवारी (दि.२९) रोजी वयाचे ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या गत स्मृतींना उजाळा देण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सुराणा परिवारातर्फे बुधवारी (दि.२) रोजी दुपारी २ वाजता मनमाड येथील जैन भवन मध्ये शोकसभेचे आयोजन केले आहे.
नितीन पवार,महेंद्र चोथमल,गणेश हाडपे,हेमंत सांगळे यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न
सेंट्रल रेल्वे मजदूर संघ हेडकॉटर तर्फे दिल्या जाणाऱ्या वार्षिक विशेष उल्लेखनीय लीडरशिप काम...










