मनमाड येथील प्रसिध्द उद्योगपती तथा मनमाड जैन श्रावक संघाचे संघ संरक्षक स्व.संपतलालजी सुराणा यांचे शनिवारी (दि.२९) रोजी वयाचे ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या गत स्मृतींना उजाळा देण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सुराणा परिवारातर्फे बुधवारी (दि.२) रोजी दुपारी २ वाजता मनमाड येथील जैन भवन मध्ये शोकसभेचे आयोजन केले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक व परिसर तपासणी!
मध्य रेल्वेत मनमाड रेल्वे स्थानक अत्यंत महत्वाचे जंक्शन असून त्याकडे संवेदनशील म्हणूनही बघितले...

