loader image
[ays_poll id=7]

जलजीवन मिशनअंतर्गत न्यायडोंगरीवासियांना मिळणार शुद्ध पाणी – अश्विनी आहेर यांच्या प्रयत्नांना यश !

Jan 31, 2022

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे अध्यक्ष मा. जिल्हाधिकारी नासिक यांचे मान्यतेने नाशिक जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत जलजीवन मिशन अंतर्गत नांदगांव तालुक्यातील न्यायडोंगरी यथे रु. १ कोटी ९८ लक्ष रकमेच्या नळ पाणी पुरवठा योजनेस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी नुकतीच प्रशासकिय मान्यता दिली आहे. महिला व बालकल्याण समिती सभापती आर्कि. अश्विनी अनिल आहेर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे योजना मार्गी लागली असुन न्यायडोगरी येथील ग्रामस्थांना नळाव्दारे पिण्याचे पाण्याची सोय होणार आहे. त्यामुळे स्थानिक महिलांचा मोठा त्रास वाचणार आहे. सदर योजनेची लवकरच जाहीर निविदा प्रसिध्द करुन कामाची सुरुवात करणार असुन मार्च २०२२ पुर्वी योजना कार्यान्वीत करण्याचा मानस असल्याचे सभापती आकिं. अश्विनी अनिल आहेर यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
.