loader image
[ays_poll id=7]

भारतीय सैन्यदलातील जवानाची मुक्तीभूमी वाचनालय व अभ्यासिकेस बोधिवृक्ष पान व ग्रंथ भेट !

Jan 31, 2022

तथागत गौतम बुद्धास ज्या बोधिवृक्षा खाली तपश्चर्याती दिव्यज्ञान प्राप्ती झाली त्या बुद्धगया येथील बोधिवृक्षाचे पान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थी व सध्या ८ – महार रेजिमेंट परमवीर चक्र बटालियन कोलकात्ता (भारत) शिपाई आयुष्यमान समाधान सुदाम कु-हाडे,पद-शिपाई-(रा.शिरसगांव लौकी,ता.येवला) यांनी बुद्धगया येथून आणलेले बोधिवृक्ष पान येवला येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका यांस भेट दिले. विद्यार्थी बंधू किरण व प्रशांत कुऱ्हाडे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी वाचनालय व वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिकेचे संस्थापक शरद विमल दिनकर यांचेकडे अ‍ॅचिवर्स हा ग्रंथ हि भेट दिला. यावेळी अभ्यासिकेचे विद्यार्थी राजरत्न वाहुळ, सचिन बोढारे, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
.