loader image
[ays_poll id=7]

डॉ.राहुल आहेर यांचे हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण !

Feb 1, 2022

चांदवड-देवळा मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यातील निंबाळे, हिवरखेडे व बोपाने येथे मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.  

निंबाळे : सामाजिक सभागृह बांधणे १० लक्ष रु., अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण करणे ८.५० लाख रु, निंबळे-चौकी रस्ता सुधारणा करणे २५ लक्ष रु., चांदवड राज्य मार्ग ७ निंबळे ते समीट रोड बनविणे ४८ लक्ष रु.

हिवरखेडे : पेवर ब्लॉक बसवण्यासाठी १० लक्ष रु., दलित वस्तीत व्यायाम शाळा बांधणे ७ लक्ष रु., स्मशानभूमी परिसरात पेवर ब्लॉक बसविणे १० लक्ष रु.

बोपाने : सभा मंडप बांधणे १० लक्ष रु., दिघवद-बोपाने येथील गोई नदीवर पूल बांधणे ९८ लक्ष रु., बोपाने ते चांदवड रस्ता बनविणे (जि. प.निधी) ४० लक्ष रु., बोपाने ते दिघवद रस्ता बनविणे (जि. प.निधी) २० लक्ष रु. या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे, तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, मा. सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, डॉ. राजेंद्र दवंडे, महिला मोर्चा अध्यक्ष गीताताई झाल्टे, गणेश महाले, योगेश ढोमसे, वाल्मीक पवार, मिलिंद खैरे, नवनाथ गांगुर्डे, कैलास गुंजाळ, संजय पाडवी, योगेश साळुंखे, पिंटू भोईटे, वर्धमान पाण्डे, राहुल हँडगे, विठ्ठल आवारे, राज पाटील, देविदास आहेर, पुंडलिक गुंजाळ, नंदकुमार चौधरी, ज्ञानेश्वर ठाकरे, मुकेश आहेर, दिगंबर वाघ, अमर मापारी, कैलास खैरे, बाजीराव वानखेडे, वाल्मीक वानखेडे, गुणवंत ठोके तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
.