Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

रौनक सोशल फांडेशन तर्फे हुतात्मा दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न….

Feb 1, 2022

मनमाड शहरातील सामजिक आणि आरोग्य विषयक कार्यात नेहेमी अग्रेसर असणाऱ्या रौनक सोशल फांडेशन तर्फे हुतात्मा दिनानिमित्त अनकाई , गोरख नगर विसापूर रोड, कोलस टेकडी लभान तांडा येथे रौनक सोशल फांडेशनच्या अध्यक्षा डॉ. वर्षा झाल्टे यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते.

या शिबिरामध्ये 20 ते 25 मुलांची तसेच इतर स्त्री व पुरूष मिळून एकूण 50 ते 60 रुग्णांची तपासणी करून मोफत औषधेवाटप करण्यात आले.या शिबिर यशस्वी करण्याकरिता फौंडेशनचे सचिव श्री संतोष वाबळे आणि सर्व सदस्यांनी मेहेनत घेतली.शिबिराचे आयोजन करण्यात केल्या बद्दल येथील ग्रामस्थांनी डॉ. वर्षा झाल्टे व रौनक सोशल फांडेशनच्या सर्व टीमचे मनःपूर्वक आभार मानले व पुढील वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

मनमाड - संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]