Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कर्मचारी आयु.मनिश पिटर साळवे यांचा सत्कार

Feb 1, 2022

मनमाड मनमाड वर्कशॉप मधील कर्मचारी आयु.मनिश पिटर साळवे यांना मध्य रेल्वे जनरल मॅनेजर अवॉर्ड २०२१ मिळाल्याबद्दल मनमाड वर्कशॉप मधील बी.टी.एस.ग्रुप तर्फे सत्कार करण्यात आला.

विजय जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोज गाजरे,मुन्नावर खान, मेघनाद गायकवाड, नितीन पगारे, रमेशकुमार सिन्हा, अमोल साळवे, गिरीश पाटील, बाळासाहेब पवार, अर्जुन बागुल आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

२७ ऑक्टोंबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान सप्तशृंगी मातेचे दर्शन सुरू राहणार २४ तास

२७ ऑक्टोंबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान सप्तशृंगी मातेचे दर्शन सुरू राहणार २४ तास

सप्तशृंगी गड येथे दिवाळी उत्सव दरम्यान सालाबादप्रमाणे होणारी भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेवून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]