राॕनी स्क्रूवाला सर व झरीना स्क्रूवाला मॕडम यांच्या “स्वदेश फाऊंडेशन “च्या वतीने व्हैकसिन ऑन व्हील्स म्हणजे कोविड लसीकरणासाठी अॕम्ब्युलन्स नांदगाव ,मनमाड शहर व तालुक्यातील सर्व 99 गावे,तांडे,वाड्या,वस्त्या याठिकाणी वास्तव्यास असलेल्या सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण 100% पूर्ण व्हावे या ऊद्दिष्ट्यासाठी सोमवार दिनांक 31 जानेवारी रोजी नांदगाव शहरात दाखल झाली आहे. या अॕम्ब्युलन्स चे ऊद्घाटन नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री .सुहासआण्णा कांदे व अंजूमताई कांदे यांनी केले. या वेळी
स्वदेस फाउंडेशन चे संस्थापक रॉनी स्क्रूवाला आणि झरिना स्क्रूवाला,
मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे स्वदेस आरोग्य विभागाचे व्यवस्थापक डॉ सचिन अहिरे आणि उपव्यवस्थापक सुधीर वाणी उपस्थित होते
सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी...











