मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशितील श्री नीलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती निमित्त सकाळ पासून विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जात असून खास ठिणगीच्या वाचकांसाठी आज मंदिरात केलेली सजावटीचा व्हिडीओ सादर करीत आहोत
वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)
माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक...








