Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाडचे मुख्याधिकारी मुंढे यांची बदली.. सचीनकुमार पटेल यांनी स्वीकारला पदभार

Feb 5, 2022

मनमाड नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी श्री सचिन कुमार पटेल यांची नियुक्ती शासनाच्या वतीने करण्यात आली . त्यांनी आज आपला पदभार स्वीकारला.मनमाड नगर परिषद,नगर पंचायत कर्मचारी,संवर्ग कर्मचारी संघटना यांच्या वतीने पटेल यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी किरण आहेर,प्रमोद सांगळे,दीपक पांडे, कैलास पाटील,जावेद शेख,सुशांत राजगुरू,रमेश थोरे, प्रवीण जोशी आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

दोहा कतार येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई यूथ व जूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]