दिवसेंदिवस बांधकाम क्षेत्रात वास्तू सुंदर दिसावी यासाठी बिल्डींगला वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेट केले जाते असेच सुरात येथील सुरत नागरिक बँकेच्या इमारतीला बाहेरून काच लावण्यात आलेल्या आहेत. आकाशातून जाणार्या पक्ष्यांनी काचेत आकाशाचे प्रतिबिंब पहिले व आकाश समजून पक्षी काचेवर धडकले आणि या घटनेत ३४ पक्ष्यांचा जागीच मृतू झाला आहे. CCTV मध्ये 34 पक्षी एकाच वेळी वरुन पडताना दिसत आहेत.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.अनिल अवचट यांचे निधन !
मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ सामाजिक...


