Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सी.ए फायनल, फाउंडेशन परीक्षेत मनमाडच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Feb 12, 2022

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यातर्फे सीए अंतिम परीक्षा व सीए फाउंडेशन या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेचा निकाल गुरुवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला.या परीक्षेत मनमाडच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. ऋषभ बिपिन ओस्तवाल, ऋषभ अनिल लोढा, खुशी आनंद लोढा, उन्नती परेश राका, जिनिषा विशाल लूनावत, योगेश दासवाणी,आदित्य सतीश पाटील या विद्यार्थ्यांनी यश संपादन करत शहराचा नावलौकिक वाढवीला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ठिणगी तर्फे हार्दिक अभिनंदन

अजून बातम्या वाचा..

सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील शक्तिपीठ सप्तश्रृंगीगड येथील सप्तश्रृंगीगड – नांदुरी – अभोणा –...

read more
डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याच्या समावेशासाठी भुजबळांचे केंद्राला साकडे

डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याच्या समावेशासाठी भुजबळांचे केंद्राला साकडे

नाशिकच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (DMIC) दुसऱ्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]