loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १४ फेब्रुवारी २०२२ !

Feb 14, 2022


मेष :- दिवस व्यग्रतेत जाईल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

वृषभ :- व्यावहारिक हजरजबाबीपणा दाखवाल. चातुर्याने व्यवहार कराल.

मिथुन :- चंचलपणे वागू नये. कलेतून चांगली कमाई होईल.

कर्क :- दिवस स्व‍च्छंदीपणे घालवाल. अतिविचार करू नये. स्मरणशक्तीला जोर द्यावा लागेल.

सिंह :- छुप्या शत्रूंवर जय मिळवता येईल. हाताखालील लोक उत्तम सहकार्य देतील.

कन्या :- जवळच्या लोकांचा विश्वास संपादन करावा.  स्वत:चा मानसिक गोंधळ उडवून घेऊ नका. पैशाचा योग्य विनिमय करावा.

तूळ :- हातात नवीन अधिकार येतील. पराक्रमाला अधिक बळ मिळेल.

वृश्चिक :- तुमचा मान वाढेल. हातातील कामात यश येईल. आर्थिक गणिते सुटतील.

धनू :- आपले विचार उत्तमरीत्या मांडाल. चिंतन करण्यात वेळ घालवाल.

मकर :- शांत व स्थिर विचार करावा. आवक-जावक यांचा मेळ घालावा. अनाठायी खर्च टाळावा.

कुंभ :- कामात तत्परता दाखवाल. सर्व गोष्टी उत्तमरीत्या जाणून घ्याल.

मीन :- कागदपत्रे जपून ठेवावीत. घराबाहेर वावरतांना सावधानता बाळगावी.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.