loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १५ फेब्रुवारी २०२२ !

Feb 15, 2022


मेष:- आपली छाप पडण्यात यशस्वी व्हाल. मनमोकळ्या स्वभावाचे दर्शन घडवाल.

वृषभ :- मनातील नसती भीती दूर सारावी. मानसिक चंचलता जाणवेल.

मिथुन :- व्यावसायिक कमाईकडे लक्ष द्यावे. आवाजात गोडवा ठेवावा.

कर्क :- चटकन निराश होऊ नका. वागण्या-बोलण्यात सज्जनपणा ठेवाल.

सिंह :- नैराश्याला दूर सारावे. तुमच्या संपर्कातील लोकात भर पडेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.

कन्या :- मैत्रीचे संबंध जपावेत. कामात काहीशी चालढकल कराल.

तूळ :- व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. कामात वारंवार बदल करू नका.

वृश्चिक :- आर्थिक व्यवहार सावधानतेने करावे. गुंतवणुकीत फसगत होण्याची शक्यता आहे.

धनू :- क्षुल्लक कारणांनी खिळून पडल्यासारखे वाटेल. गैरसमजातून वाद वाढू देऊ नका.

मकर :- जुन्या प्रकरणातून त्रास संभवतो. खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल.

कुंभ :- मानापमानात अडकून पडू नका. कष्टाला मागे पुढे पाहू नका.

मीन :- विरोधकांच्या कारवाया वाढू शकतात. कामाचे योग्य नियोजन करावे लागेल.


अजून बातम्या वाचा..

वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

शाळांची इमारत मंदिरच समजले पाहिजे, कारण या ठिकाणी कुठल्याही जातीपातीचा,धर्माचा विद्यार्थी...

read more
शेतकऱ्यांना वाढीव दराने  बी बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे ना.भुसे यांचे निर्देश

शेतकऱ्यांना वाढीव दराने बी बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे ना.भुसे यांचे निर्देश

मनमाड : नाशिक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने...

read more
.