हिसवळ खुर्द येथे संत रोहिदास महाराज जयंती ग्रामपंचायतीचे कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच कैलास फुलमाळी, उपसरपंच संजय आहेर, चेअरमन पुंजाराम आहेर, विलास आहेर, आप्पासाहेब आहेर, दशरथ आहेर, संजय साहेबराव आहेर,चंद्रभान फुलमाळी, नानासाहेब आहेर,लखन आहेर, रमेश आहिरे, गोरख फुलमाळी, मधुकर फुलमाळी,सुधाकर आहेर,प्रभाकर आहेर, सचिन फुलमाळी,आदि उपस्थित होते
शिवसेना कार्यकर्त्यांप्रती आमदार सुहास आण्णा कांदे यांचा दिलदारपणा…
नांदगाव सोमनाथ घोंगाणे आमदार सुहास अण्णा कांदे हे सतत मतदारसंघाच्या विकासासाठी सक्रिय असतात तसेच...










