हिसवळ खुर्द येथे संत रोहिदास महाराज जयंती ग्रामपंचायतीचे कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच कैलास फुलमाळी, उपसरपंच संजय आहेर, चेअरमन पुंजाराम आहेर, विलास आहेर, आप्पासाहेब आहेर, दशरथ आहेर, संजय साहेबराव आहेर,चंद्रभान फुलमाळी, नानासाहेब आहेर,लखन आहेर, रमेश आहिरे, गोरख फुलमाळी, मधुकर फुलमाळी,सुधाकर आहेर,प्रभाकर आहेर, सचिन फुलमाळी,आदि उपस्थित होते
पोलीस निरीक्षक अर्चना वाघज हिचा नेमिनाथ संस्थेकडून सत्कार
(वार्ताहर): चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या आबड कला लोढा वाणिज्य व जैन...










