हिसवळ खुर्द येथे संत रोहिदास महाराज जयंती ग्रामपंचायतीचे कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच कैलास फुलमाळी, उपसरपंच संजय आहेर, चेअरमन पुंजाराम आहेर, विलास आहेर, आप्पासाहेब आहेर, दशरथ आहेर, संजय साहेबराव आहेर,चंद्रभान फुलमाळी, नानासाहेब आहेर,लखन आहेर, रमेश आहिरे, गोरख फुलमाळी, मधुकर फुलमाळी,सुधाकर आहेर,प्रभाकर आहेर, सचिन फुलमाळी,आदि उपस्थित होते
एच. ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये विद्यार्थ्यांची खरी कमाई महोत्सव
मनमाड : नाशिक भारत स्काऊट आणि गाईडस नाशिक अंतर्गत एच. ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये...











