loader image
[ays_poll id=7]

संत रोहिदास महाराज व छत्रपती शिवाजी महाराज संयुक्त जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रोग निदान शिबिर संपन्न

Feb 17, 2022

मनमाड येथील प्रभाग क्रमांक चार येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक समाज मंदिर हॉल येथे संत रोहिदास महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एच सी आय डीसी डी सी व्ही एस न्यू दिल्ली व मिलिंद सामाजिक व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने भव्य रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक पीसी वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका नूतन ताई पगारे समाजसेवक विलास मामा कटारे हे होते शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चे प्रोग्राम कार्डिंग लेटर मोहम्मद साजिद विकास नायडू आदी उपस्थित होते यावेळी प्रभागातील नागरिकांचे छाती विशेष तज्ञ शयरोग सामान्य फिजिशियन नेत्र तपासणी ब्लड शुगर हिमोग्लोबीन थायराइड रक्त दाब बॉडी चेकअप रक्तातील साखर आदीसह लहान मुलांची तपासणी करण्यात आली यावेळी डॉ तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रभाग क्रमांक चार येथील डॉ आंबेडकर चौक परिसरातील 225 नागरिकांनी व लहान मुलांनी तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली परिसरातील नागरिकांनी शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला त्याच प्रमाणे शिपिंग कंपनी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्याच प्रमाणे शिपिंग कंपनि कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सर्व डॉ टीमचे शिबिरासाठी सहकार्य लाभले याप्रसंगी अविनाश कटारे निशांत संसारे राजू बोधक अनुराग कटारे लताबाई निकाळे पद्माबाई जगताप। अनिता वाघ संगीता उबाळे आशा शिंदे उज्वला कटारे हिरा मोकळ विजय उगले अर्जुन सकट भारत कसबे राजू देठे, किशन देठे,शंकर सकट आदींचे सहकार्य लाभले

अजून बातम्या वाचा..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणार ? न्यायालयात तारीख पे तारीख

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणार ? न्यायालयात तारीख पे तारीख

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होईल या संदर्भातील सुप्रीम कोर्टातली सुनावणी अधांतरीच...

read more
स्टेट बँक ऑफ इंडिया ने आणली नवीन मुदत ठेव योजना – जाणून घ्या ” एस बी आय सर्वोत्तम ” योजना

स्टेट बँक ऑफ इंडिया ने आणली नवीन मुदत ठेव योजना – जाणून घ्या ” एस बी आय सर्वोत्तम ” योजना

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना एक...

read more
महिलांनी फुले, शाहू आंबेडकर यांचे परिवर्तनवादी विचार अंगिकारावे – प्रा.डॉ.प्रतिभा जाधव

महिलांनी फुले, शाहू आंबेडकर यांचे परिवर्तनवादी विचार अंगिकारावे – प्रा.डॉ.प्रतिभा जाधव

मनमाड - ''६० वर्षांचा भीषण पाणीटंचाईच्या बेडीत अडकलेल्या मनमाडच्या महिलांना सत्यशोधक मंच तथा मनमाड...

read more
१९ लाख राज्य सरकारी कर्मचारी आज पासून संपावर – जुनी पेन्शन योजना; सरकार कडून ठोस आश्वासन मिळाले नसल्याने संप चिघळणार

१९ लाख राज्य सरकारी कर्मचारी आज पासून संपावर – जुनी पेन्शन योजना; सरकार कडून ठोस आश्वासन मिळाले नसल्याने संप चिघळणार

जुन्या पेन्शनवर तोडगा न निघाल्याने आता सरकारी कर्मचार्यांनी संपाची हाक दिली आहे. विधिमंडळात या...

read more
राज्य शासन कांद्याला प्रति क्विंटल ३०० रुपये अनुदान देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्य शासन कांद्याला प्रति क्विंटल ३०० रुपये अनुदान देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्यात सध्या कांद्याच्या भावात होत असलेल्या सततच्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात...

read more
नांदगाव विधानसभा मतदासंघातील रस्त्यांच्या कामासाठी २१२ कोटी मंजूर – आमदार कांदे यांचा पाठपुरावा

नांदगाव विधानसभा मतदासंघातील रस्त्यांच्या कामासाठी २१२ कोटी मंजूर – आमदार कांदे यांचा पाठपुरावा

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठपुराव्या मुळे राज्याच्या अर्थसंकल्प 2023 मध्ये नांदगाव विधानसभा...

read more
.