सादिक भाई पठाण व मुस्लिम उत्कर्ष समितीचे समन्वयक लासलगाव चे उपसरपंच अफजल भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप विभागिय आधिकारी सुरेश पाटील यांची भेट घेऊन सदरील प्रकरणाला चालना देऊन पीडितेला न्याय मिळवून द्या व आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व्हावी आशी मागणी केली होती
दिनांक 13/7/2021 गाव सुर्डी, तालुका माजलगाव, जिल्हा बिड येथील (9वर्ष)अल्पवीयन मुलीवर झालेल्या अत्याचार करणाऱ्या नराधमाला आज दिनांक 18/2/2022 माजलगावं जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कौशल शर्मा यांचा सत्कार.
मनमाड:- मनमाड क्रिकेट असोसिएशन चे कार्यकारी सदस्य कौशल शर्मा यांची मनमाड शहर रोटरी क्लब...





