Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मनमाड शहरात भरगच्च कार्यक्रम!

Feb 18, 2022

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती मनमाड तर्फे खलीलप्रमाणे कार्यक्रम

१) दि १८/०२/२०२२ शुक्रवार रोजी रात्री ठीक १२ वाजता पारंपरिक वादयाच्या गजरात आतिषबाजी सोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम

२) दि १९/०२/२०२२ शनिवार रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक पूजनाचा कार्यक्रम मान्यवरांचे हस्ते

३)धर्मवीर संभाजी राजे नगर येथे सकाळी १०-३० वाजता प्रतिमा पूजन

४) शिवजयंतीनिमित्त सुनीलभाऊ हांडगे यांच्या तर्फे सकाळी ११ वाजता जयभवानी व्यायामशाळा क्रीडांगण येथे शहरपातळीवरील कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

५) शिवसेना कॅम्प विभाग यांच्या तर्फे प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम सकाळी ११-३० वाजता

६) तुफान चौक शिवसेना शाखा येथे अमजदभाई मिर्झा यांच्या तर्फे दुपारी १ वाजता अन्नदानाचा कार्यक्रम

७) जयश्री टॉकीज शेजारी नगीना कॉम्प्लेक्स येथे साय ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन कार्यक्रम

८) छत्रपती शिवाजी महाराज नगर नं २ मित्र मंडळाच्या वतीने संध्या ६ वाजता पूजन व अन्नदानाचा कार्यक्रम

९) एच.ए.के हायस्कुल, इकरा स्कूल येथील निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण छत्रपती शिवाजी महाराज चोक येथे साय ६ वाजता

१०) छत्रपती शिवाजी महाराज चोक येथे साय ७ वाजता भव्य आतिषबाजी व पुष्पहार अर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे.
याव्यतिरिक्त शहरातील ठिकठिकाणी विविध चोंकात प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
तरी वरील सर्व कार्यक्रमांना शिवसैनिक व शिवभक्त, शिवप्रेमी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष कैयांम सैयद आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]