Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहर भाजपा मंडलच्या वतीने शिवजन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

Feb 19, 2022

हिंदवी स्वराज्य चे संस्थापक महापराक्रमी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 392 व्या जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला सर्वप्रथम भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ स्वातीताई मुळे भाजपा महिला मोर्चा मनमाड शहर अध्यक्ष सौ सोनीताई पवार ,नाजमा अन्सारी महेरून्नीसा शेख,
फातिमा मलबारी या महिला पदाधिकाऱ्यांन च्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज च्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम प्रारंभ झाला भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी कार्यक्रम चे प्रास्ताविक केले तर भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांन च्या आदर्श राजकारण आणि निष्ठेच्या जीवन शैलीबद्द्ल माहिती दिली या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय ,हर हर महादेव, वंदेमातरम अश्या जोश पूर्ण घोषणा नि परिसर दुमदुमून गेला या कार्यक्रमास। जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ ,, भाजपामाथाडी कामगार आघाडी नासिक जिल्हा अध्यक्ष नारायण पवार भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी भाजपा नासिक जिल्हा व्यापारी आघाडी सरचिटणीस सचिन लुणावत सफाई कामगार युनियन महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष राजाभाऊ पवार भाजपा जिल्हा कार्य सदस्य उमाकांत राय, जेष्ठ भाजप सदस्य नीलकंठ त्रिभुवन , भाजपा भटके विमुक्त आघाडी सरचिटणीस अकबर शहा,भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बुऱ्हाण शेख ,दिव्यांग आघाडी चे शहर अध्यक्ष दीपक पगारे,वकील आघाडी चे राजेंद्र पालवे,डॉक्टर आघाडी चे डॉ सागर कोल्हे ट्रान्सपोर्ट आघाडी चे संजय चोपडा सचिन लुनावत सहकार आघाडी चे किरण उगलमुगले भाजपा मनमाड शहर संगठन सरचिटणीस नितीन परदेशी, सरचिटणीस एकनाथ बोडखे, सरचिटणीस नितीन अहिरराव भाजपा अल्पसंख्याक मोर्चा मनमाड शहर अध्यक्ष जलील अन्सारी, भाजपा शहर उपाध्यक्ष बुधन बाबा शेख ,संदिप नरवडे,मकरंद कुलकर्णी,भाजप अल्पसंख्यांक मोर्चा जैन शहराध्यक्ष आनंद बोथरा, भाजपा शहर कोषाध्यक्ष आनंद काकडे धीरज भाबड,मुर्तिजा रस्सीवाला ,चिटणीस मयूर माळी,सुमेर मिसर आदी भाजपा मुख्य पदाधिकाऱ्यांन सह भाजप कार्यकर्ते बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी व नितीन परदेशी यांनी कार्यक्रम चे संयोजन केले

अजून बातम्या वाचा..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]