सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती , मनमाड 2022. यांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार मा.सुहास आण्णा कांदे यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अध्यक्ष कय्याम सैय्यद यांच्या हस्ते करण्यात आला.
नरेशकुमार बी.शिंदे यांचा सत्कार
मनमाड मध्य रेल्वे इंजिनिअर वर्कशॉपमध्ये नियुक्त झालेले सहायक कार्मिक अधिकारी आयु. नरेशकुमार...










