सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती , मनमाड 2022. यांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार मा.सुहास आण्णा कांदे यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अध्यक्ष कय्याम सैय्यद यांच्या हस्ते करण्यात आला.
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा
मनमाड :येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये विज्ञान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी या...










