सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती , मनमाड 2022. यांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार मा.सुहास आण्णा कांदे यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अध्यक्ष कय्याम सैय्यद यांच्या हस्ते करण्यात आला.
किसान माध्यनिक विद्यालय वखारी येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा
नांदगाव सोमनाथ घोंगाणे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वखारी येथील किसान माध्यमिक विदयालयात मराठी...










