येथील हुडको परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी हुडकोतील ज्येष्ठ नागरिक तथा महिलांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली.महाराजांचा जयघोष करण्यात आला.या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी राजे युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
कु. वेदिका जाधव हिस तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम बक्षीस
नांदगाव सोमनाथ घोगांणे येथील म.वि.प्र. समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयाची...










