येथील हुडको परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी हुडकोतील ज्येष्ठ नागरिक तथा महिलांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली.महाराजांचा जयघोष करण्यात आला.या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी राजे युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
कॉपी करू न दिल्यामुळे मनमाड ला विद्यार्थ्यांनी केली शिक्षकावर दगडफेक
बोर्ड परीक्षेत नियमानुसार कामकाज केल्याचा राग आल्याने पेपर सुटल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी...











