येथील हुडको परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी हुडकोतील ज्येष्ठ नागरिक तथा महिलांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली.महाराजांचा जयघोष करण्यात आला.या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी राजे युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
के.आर टी.शाळेच्या अश्विनकुमार गीते ह्याची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
भगूर येथे बलकवडे व्यायाम शाळा येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २५ नोव्हेंबर २०२२ रोजी पार पडल्या....











