येथील हुडको परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी हुडकोतील ज्येष्ठ नागरिक तथा महिलांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली.महाराजांचा जयघोष करण्यात आला.या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी राजे युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
सौ.अनुराधा(रूक्मिणी बाई) शंतीलालजी पारिक यांचे निधन
पारीक क्लॉथ स्टोअर्स चे संचालक श्री.शांतीलालजी पारीक यांच्या धर्मपत्नी व चारूचंद्र पारीक यांच्या...











