loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २२ फेब्रुवारी २०२२ !

Feb 22, 2022


मेष :- तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल. आनंदी दृष्टीकोन ठेवाल.

वृषभ :- प्रकृतीची किरकोळ तक्रार जाणवेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे.

मिथुन :- खर्चाचे योग्य नियोजन करावे. घेतलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग होईल.

कर्क :- मनाचा सज्जनपणा दाखवाल. हसत खेळत सर्व गोष्टी पार पाडाल.

सिंह :- मनातील निराशा बाजूस सारावी. चंचलतेत वाढ होऊ शकते.

कन्या :- जुन्या कामातून लाभ होईल. व्यावसायिक लाभ उत्तम होईल.

तूळ :- आपले कर्तव्य योग्य रीतीने बजावाल. आपले मत इतरांना मान्य करायला लावाल.

वृश्चिक :- आध्यात्मिक उन्नती साधण्याचा प्रयत्न कराल. ऐहिक गोष्टींची कामना करू नये.

धनू :- अचानक धनलाभ संभवतो. योग्य संधीसाठी वाट पहावी लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

मकर :- जोडीदाराची कर्तबगारी दिसून येईल. शांत संयमी विचार कराल.

कुंभ :- अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. कामातील दिरंगाई टाळावी.

मीन :- सतत काळजी करत बसू नये. भावनेच्या भरात वाहवून जाऊ नये.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.