Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कर्नाटकातील घटनेचा मनमाड शहर शिवसेनेने केला निषेध

Feb 23, 2022

कर्नाटक शिमोगा येथील सिगेहट्टी गावातील हर्ष नामक कार्यकर्त्याची काही समाजकंटकांच्या टोळक्याने निर्घृण हत्या केली या घटनेचा मनमाड शहर शिवसेना शाखेतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. हल्लेखोर हत्या करूनच थांबले नाही तर त्यांनी अंत्ययात्रेवर देखील दगडफेक करत वाहनांची नासधूस करत निष्पाप लोकांना जखमी केले. दोन समाजात तेढ निर्माण करणे तसेच दंगल घडविण्याच्या हेतूने अंत्यायांत्रेवर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेनाद्वारे भारताचे महामहीम राष्ट्रपती यांच्या कडे मागणी करण्यात आली असून सदरील निवेदनावर राजाभाऊ भाबड,सुभाष माळवतकर, मयूर बोरसे,सुनील हांडगे,योगेश इमले, जाफर मिर्झा,महेंद्र गरुड,पिंटू वाघ, अजजुभाई शेख,बबलू शेख,परेश राऊत,अंकुश गवळी,राहील मंसुरी आदींच्या सह्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

दहिवाळसह २६ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी २३ कोटी मंजूर : आ. सुहास कांदे यांच्या प्रयत्नांना यश

" शिवसेना आपल्या दारी " या अभियानांतर्गत जनतेच्या भेटी घेताना निदर्शनास आलेल्या प्रश्नांना तडीस...

read more

श्री राहुल सोलापुरकर यांच्या व्याख्यानाने ‘विवेकानंद व्याख्यानमाला 2022’ चा समारोप

संस्कृती संवर्धन समिती आयोजित स्वामी विवेकानंद व्याखानमालेचे आजचे तिसरे पुष्प प्रसिद्ध वक्ते...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]