वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. गाडगेबाबा यांचे जीवन हाच एक संदेश आहे. त्यांनी आयुष्यभर जनकल्याणाचा विचार केला. समाजातील वाईट चालीरिती हद्दपार व्हाव्यात यासाठी प्रबोधन केले. त्यांची दशसुत्री जनकल्याणाचा मार्ग दाखविते. या दशसुत्रीनुसारच आमची वाटचाल सुरू आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.
माता रमाई जयंतीनिमित्त रौनक फाऊंडेशनच्या वतीने त्वचारोग निदान शिबिर संपन्न.
रौनक फाऊंडेशनच्या वतीने माता रमाई जयंती साजरी करून त्या निमित्त वसंत नगर येवला रोड तांडा येथे खरूज...











